गोपनीयता धोरण

“आम्ही”, 54-56 कॅमडेन लॉक प्लेस, लंडन, NW1 8AF येथे नोंदणीकृत कार्यालय असलेले इमॅजिनी युरोप लिमिटेड (कंपनी नोंदणी क्रमांक 05565112). आमचे व्यापारी नाव VisualDNA आहे आणि आमचे व्यवसायाचे प्रमुख ठिकाण 31 ओल्ड निकोल स्ट्रीट, लंडन E2 7HR आहे. आम्ही तुमच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी वचनबध्द आहोत आणि आम्ही डेटा संरक्षअण कायदा 1998 (क्रमांक Z9712306) अंतर्गत नोंदणीकृत आहोत. आम्ही विविध डेटा एनालिटिक्स आणि लक्ष्यित घटक आणि जाहिरात सेवा (“सेवा”) पुरवतो आणि आमचे क्लाएंट्स आणि व्यवसाय भागीडारांना प्रतिमा-आधारित प्रश्नमंजूषा (“क्वीझेस”) तयार करतो, ज्यामध्ये VisualDNA, Youniverse आणि Imagini ब्रॅन्ड्स अंतर्गत वेबसाईटचे मालक आणि जाहिरातगार (“क्लाएंट्स”) यांचा समावेश होतो. आम्ही अनेक वेबसाईट सुद्धा चालवतो , ज्या मध्ये http://www.visualdna.com, http://www.youniverse.com, my.visualdna.com, http://valuable.me (“साईट्स”) समाविष्ट आहेत.

ज्यामध्ये तुमच्याविषयी गोळा केलेली माहिती जी आम्ही आमच्या साईट्स, प्रश्नमंजूषा आणि सेवांच्या तरतूदींचा वापर /किंवा त्यासंबंधित आम्हाला किंवा आमच्या क्लाएंट्सना पुरवता ती माहिती किंवा तुमचा इंटरनेट आणि इतर कोणत्याही विद्युत संप्रेषण नेटवर्कचा वापराची माहिती, कशी आणि काय हेतूकरीता वापरू यासह हे गोपनीयता धोरण डेटा प्रक्रियण पध्दती निश्चित करते. जेथे आमच्या प्रश्नमंजूषा या तृतीय पक्षाच्या वेबसाईट्सवर दिसतात किंवा आम्ही आमच्या क्लाएंट्सच्या वतीने आमच्या सेवा पुरवत असतो (जोपर्यंत स्पष्टपणे सूचित केले जात नाही) गोळा केलेली कोणतीही माहिती ही वेबसाईटच्या मालकाला पुरवली जाऊ शकते आणि त्याचा वापर हा वेबसाईट्सच्या अटी आणि गोपनीयता धोरणाद्वारे शासित केला जातो.

जर तुम्हाला माहितीच्या वापराविषयी काही शंका किंवा टिपण्या असतील, तर contact@imagini.net वर ईमेल करून किंवा कस्टमर सपोर्ट, इमॅजिनी युरोप लिमिटेड, 31 ओल्ड निकोल स्ट्रीट, लंडन E2 7HR ला लिहून आमच्यासोबत संपर्क करू शकता.

गोळा केलेली माहिती

आम्ही साईट्स किंवा आमच्या क्लाएंट्सच्या वेबसाईट्सला भेट देणा-यांकडून, आमच्या द्वारे किंवा आमच्या क्लाएंट्सद्वारे पाठवलेले जाहिरातीचे ईमेल उघडणारे व्यक्ती आणि ऑनलाईन जाहिरातींसोबत संवाद साधणारे वापरकर्ते किंवा आमच्या नेटवर्कमध्ये वेबसाईट्सना भेट देतात त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती गोळा करतो ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

 • तुमच्याद्वारे पुरवलेली माहिती:
 • नाव, पत्ता आणि ईमेल पत्ता.
 • जनसांख्यिकीय माहिती जसे वय, लिंग आणि रहिवासाचा देश.
 • तुमचा प्रतिमा प्राध्यान्यावरील डेटा आणि जेव्हा तुम्ही प्रश्नमंजूषांमध्ये सहभागी होता जेव्हा पाहिली गेलेली उत्पादने आणि/किंवा पानांविषयीची माहिती. तुमच्या प्रतिमा प्राधान्यांवरून जरी आम्ही तुम्हाला वैयक्तिकपणे ओळखू शकत नसलो, तरी तुमचे प्रतिसाद तुम्हाला वैयक्तिकृत जाहिरात आणि मजकूर पुरवण्यासाठी, आम्हाला तुमची प्रतिमा, तुमची गुणवैशिष्ट्ये, जीवनशैली किंवा प्राधान्ये उभी करण्यास मदत करतात. www.visualdna.com/cookie-policy-mr-il
 • जर तुम्ही आमच्याशी संपर्क साधलात, तर आम्ही त्या पत्रव्यवहाराची नोंद ठेवू आणि/किंवा अशा पत्रव्यवहारामधून माहिती गोळा करू.
 • तुमच्या संगणकामधून स्वयंचलितपणे गोळा केलेली माहिती:
 • कुकीजमधून माहिती. कुकी हा माहितीचा लहानसा तुकडा असतो जो वेब सर्वरवरून वेब ब्राउजरवर पाठवला जातो, जे सर्वरला ब्राउजरकडून माहिती गोळा करण्यास सक्षम बनवते. तुम्ही आमच्या कुकीजच्या वापराविषयी आणि आमच्या कुकी धोरणामध्ये तुमच्या कुकी निवडी कशा बजावाव्यात याविषयी अधिक माहिती मिळवू शकतात.
 • तुमचा IP पत्ता, जो तुमच्या संगणकाचा अद्वितीय पत्ता असतो, जेव्हा तुमचे बेब ब्राउजर किंवा ईमेल अनुप्रयोग इंटरनेटवरील त्या संगणकांकडून वेब पेज किंवा ईमेलची विनंती करते तेव्हा तो स्वयंचलितपणे इतर संगणकांना पुरवला जातो.
 • तुम्ही वापरत असलेल्या ब्राउजरच्या प्रकाराविषयीची माहिती (उदाहरणार्थ फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर किंवा सफारी).
 • “वेब बेकॉन्स” कडून गोळा केलेला “क्लिकस्ट्रीम” (ज्याला “क्लिअर gifs”, “action tags” किंवा “वेब बग्ज” म्हणून जाणले जाते), ज्यामध्ये इंटरनेट दरम्यानच्या प्रवास आणि आमच्या नेटवर्क दरम्यान जाहिरातींसोबत परस्पर संवादासह विविध वेबसाईट्स दरम्यान तुमच्या ब्राऊजिंग वर्तणूकीच्या समावेश होतो.

आम्हाला आमच्या क्लाएंट्स आणि आमच्या व्यवसाय भागीदारांद्वारे धारण केलेल्या माहितीसह आम्हाला इतर स्रोतांकडून तुमची मिळालेली माहितीला तुमच्या माहितीसह एकत्र करू शकतो.

2. वैयक्तिक माहितीचा वापर

क्लाएंट्सच्या वतीने

 • आमच्या क्लाएंट्सच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या वतीने आमच्या सेवा पुरवण्याच्या हेतूसाठी आम्ही वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करू. आमच्या सेवांमध्ये तुमची जीवनशैली, स्वारस्य आणि ब्राऊजिंग आणि खरेदी उद्देश तसेच चवी आणि प्राधान्यांची प्रतिमा तयार करण्यासाठी वरील माहितीचे विश्लेषण करण्याचा समावेश होतो. जरी आम्ही गोळा करतो ती सर्व माहिती तुम्हाला ओळखत नाही (तुम्ही तुमचे नाव, पत्ता किंवा ईमेल पत्त्यासाठी माहिती पुरवण्याचे जोपर्यंत निवडत नाही) हे आम्हाला आमच्या क्लाएंट्सच्या तपशीलावर आधारित सारखे ब्राऊजिंग, स्वारस्य किंवा वर्तणूक नमुन्यावर आधारित वापरकर्त्यांचे गट तयार करण्यास सषम बनवते. आम्ही या गटांना प्रेक्षक म्हणतो. मग प्रेक्षक गट हे तुम्हाला आणि तुमच्या प्रेक्षक गटामधील इतरांना तुमची जीवनशैली आणि स्वारस्याशी अधिक सुसंगत घटक आणि जाहिराती पुरवण्यासाठी वापरले जाते. आम्ही विविध वेबसाईट्समधून गोळा केलेल्या कुकी आणि आमच्या नेटवर्कचा भाग असलेल्या क्लिकस्ट्रीम डेटाचाही वापर करतो जे लक्ष्यित जाहिरात सेवा पुरवण्यासाठी आअणि नेटवर्क दरम्यान वापरकर्त्यांना प्रोफाईल करण्यासाठी वापरला जातो. आपण येथे कुकीजच्या वापराविषयी येथे आणखी शोधू शकता. www.visualdna.com/cookie-policy-mr-il
 • माहितीचा वापर हा विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक विकास हेतूकरीता, जाहिरात आणि घटकाचा प्रभावीपणाअचे मापन करण्यासाठी आणि तुम्हा आमची साईट आणि आमच्या क्लाएंट्सच्या वेबसाईट्सवर अधिक वैयक्तिकृत सेवा पूरवण्यासाठी केला जाऊ शकतो.
 • जेथे आमचे क्लाएंट्स वरील हेतूसाठी तुमची माहिती वापरतात, तर आम्ही त्यांना याविषयी त्यांच्या गोपनीयता धोरणामध्ये जागरूक करतो आणि अशा पध्दतीमधून तुम्ही कसे ऑप्ट-आऊट करू शकता जे स्पष्ट करतो.

आमच्या स्वत:च्या हेतूसाठी

 • आमच्या साईट्स या सामान्यत: आमच्या क्लाएंट्स आणि आमच्या सेवांचा वापर करण्याकडे पाहत असलेल्या इतर व्यवसायांसाठी उद्देशित असतात. आम्ही त्यामुळे तुमची वैयक्तिक माहितीचा वापर आम्ही आमच्या सेवा पुरवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी, आमच्या चौकशी आणि विनंत्यांना प्रतिसाद देण्यासाठी, खाते आणि ऑर्डर्सचे प्रशासन करण्यासाठी आणि तुम्हाला आमच्या सेवांविषयी माहिती पुरवण्यासाठी करू. तुम्ही contact@imagini.net वर ईमेल करून मेलिंग प्राप्त करण्याचे ऑप्ट-आऊट करू शकता.

आम्ही स्वयंचलितपणे गोळा केलेली माहिती साईटला भेट देणा-या लोकांच्या संख्येविषयी सांख्यिकी आणि साईट्सचा मजकूर, ले आऊट आणि सेवा सानुकूलित करण्याविषयीची माहिती वापरू शकतो जसे तुमचा IP पत्ता आणि कुईजद्वारे संग्रहित केलेली माहिती. आपण येथे कुकीजच्या वापराविषयी येथे आणखी शोधू शकता. www.visualdna.com/cookie-policy-mr-il

3. माहिती सामायिक करणे

 • आम्ही फक्त तुमच्चे नाव, संपर्क तपशील आणि इतर माहिती सामायिक करू जी जर तुम्ही व्यक्त संमती पुरवली असेल तर तुम्हाला आमच्या क्लाएंट्ससोबत प्रत्यक्ष ओळखेल. आम्ही इतर माहिती सामायिक करू, जसे आमच्या सेवांचा भाग म्हणून तुमची प्रश्नमंजूषेला दिलेली उत्तरे जी आमच्या क्लाएंट्सना त्यांच्या सेवा आणि उत्पादने डिजाईन करण्यास किंवा सुधारण्यास आणि इतर विपणन हेतूसाठी मदत करते.
 • आम्ही तुमचा IP पत्ता आणि तुमच्या इंटरनेटवरील प्रवासाविषयीची माहिती, आमच्या नेटवर्कवरील जाहिरातींसोबत तुमचा संवाद किंवा आम्ही किंवा आमच्या क्लाएंट्सद्वारे आयोजित केलेले ईमेल जाहिरात आणि कुकीज, वेब बेकॉन्स आणि इतर तंत्रज्ञानांसोबत गोळा केलेली माहिती (जी आमच्या क्लाएंट्स किंवा व्यवसाय भागीदारांद्वारे धारण केलेल्या माहितीसोबत एकत्र केली जाऊ शकते) आमचे क्लाएंट्स, जाहिरात भागीदार आणि नेटवर्कवरील आमचे इतर तृतीय पक्ष यांसोबत ट्रान्सफर करू शकतो. ही माहिती जाहिरात, प्रसारणे आणि इतर उत्पादने आणि सेवा पुरवण्यासाठी वापरली जाऊ शकते जी विशेषत: तुमच्या स्वारस्याची असू शकते. हे तुम्हाला मजकूर आणि माध्यम उत्पादनांची तयार निवड पुरवण्यासाठी वापरली जाऊ शकते. आमच्या जाहिरात आणि प्रसारण भागीदारांना आमच्याद्वारे तुमचे नाव आणि वैयक्तिक संपर्क माहितीला तोपर्यंत प्रवेश नसतो जोपर्यंत तुम्ही ती त्यांच्यासोबत सामाईक करत नाही. जेव्हा तुम्ही लक्ष्यित जाहिराती सोबत संवाद साधता किंवा पाहता तेव्हा आम्ही जाहिरात भागीदाराला तुमचे नाव किंवा वैयक्तिक संपर्क माहिती पुरवत नाही आपण येथे कुकीजच्या वापराविषयी येथे आणखी शोधू शकता. www.visualdna.com/cookie-policy-mr-il
 • आम्ही आमच्या वतीने सेवा पुरवण्यासाठी तृतीय पक्षाचा वापर करू शकतो, जे त्यांना तुमच्या माहितीवर प्रक्रियण करण्यासाठी सहभागी करते उदा. अंशत: पत्ते पूर्ण करणे किंवा तुमच्याविषयी आमच्याकडे असलेली माहिती वाढवणे. अशा कंपन्या फक्त आमच्या सूचनांवर काम करतात आणि त्या तुमच्या संमतीशिवाय त्यांच्या स्वत:च्या हेतूसाठी तुमची माहिती वापरू शकत नाहीत. आम्ही या धोरणामध्ये स्पष्ट केलेली कोणतीही माहिती मालमत्तेचे हस्तांतर किंवा ईमॅजिनी युरोप मर्यादितचे पुनर्संघटन किंवा तिच्या दुय्यम कंपन्या किंवा संलग्न कंपन्यांचे विक्री, एकत्रीकरण, एकीकरण, नियंत्रणाचा बदलाच्या परिणामी हस्तांतरीत करू, विक्री करू किंवा नियुक्त करू शकतो.
 • तरीही, वर नमूद केलेल्याला वगळता किंवा कायद्याने तसे करण्यास आम्हाला आवश्यक असत नाही तोपर्यंत किंवा आमच्या वापराच्या अटी आणि शर्ती लागू करण्यासाठी, किंवा आमचे ग्राहक किंवा आम्ही उघड न केलेल्या इतरांचे हक्क, मालमत्ता किंवा सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्या परवानगीशिवाय इतर तृतीय पक्षाला तुमची माहिती उघड, विक्री किंवा वितरीत करणार नाही.

4. मी माझी माहिती काढून टाकू शकतो का?

 • निश्चितपणे, तुमच्याकडे तुमच्या डेटाचे नियंत्रण असावे असे आम्ही मानतो आणि तुम्ही कधीही ती हटवण्यासाठी सक्षम असायला हवे. असे करण्यासाठी http://my.visualdna.com ला भेट द्या जेथे तुम्ही तुमचे संपूर्ण प्रोफाईल हटवू शकता (ऑप्ट आऊट) करू शकता. www.visualdna.com/cookie-policy-mr-il
 • आपण येथे कुकीज कशा ब्लॉक करव्यात हेही मिळवू शकता. कस्टमर सपोर्ट, ईमॅजिनी युरोप लिमिटेड 31 ओल्ड निकोल स्टईट लंडन E2 7HR येथे लिहून, आम्ही तुमच्यावर धारण केलेली सर्व वैयक्तिक माहिती एक्सेस करण्याची विनंती तुम्ही कधीही करू शकता, आम्ही ही माहिती लघु प्रशासकीय शुल्कामध्ये लेखी विनंती केल्याच्या 40 दिवसांच्या आत पुरवू.

5. संरक्षण, सुरक्षा व संग्रहण

 • तुमचा वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही उत्तम कार्य करत असतो तरीही आम्ही साईटवर प्रसारीत केलेल्या कोणत्याही डेटाची हमी देऊ शकत नाही; कोणतेही प्रसारण हे तुमच्या स्वत:च्या जोखमीवर असेल. इंटरनेट हे जागतिक पर्यावरण असते या अटीवर, वैयक्तिक डेटा गोळा करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी इंटरनेटचा वापर करण्यासाठी आवश्यकपणे आंतरराष्ट्रीय आधारावर प्रसारणाचा समावेश होतो. त्यामुळे, साईट्स बाऊज करणे, प्रश्नमंजूषेमध्ये सहभागी होणे आणि आमच्यासोबत विद्युतीय रित्या संप्रेषण करणे याद्वारे, तुम्ही अशा प्रकारे तुमच्या वैयक्तिक डेटाच्या आमच्या प्रक्रियणाची पोच देता. तरीही, आम्ही सक्त डेटा संरक्षण मानकांनुसार या वेबसाईटद्वारे गोळा केलेली सर्व वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो.
 • आम्ही जी माहिती गोळा करतो किंवा नोंदवतो ती आमचे कार्यालय किंवा ब्नियुक्त साईट्समध्ये मर्यादित असते. विशिष्ट काम करण्यासाठी माहितीची गरज असलेल्या कर्मचा-यांनाच वैयक्तिकरित्या ओळखण्याजोग्या माहितीला प्रवेश देण्यात येतो. तुम्हाला ओळखण्यासाठी जेव्हा माहितीची गरज असते तेव्हा आम्ही स्पष्टपणे विचारू. आम्हाला तुमच्याशी माहिती उघड करण्याच्या आधी आमच्या सुरक्षा तपासणीसोबत तुमच्या सहकार्याची आवश्यकता असू शकते.
 • आम्ही इष्टतम कालावधीसाठी किंवा जोपर्यंत कायद्याने आवश्यक आहे तेवढी तुमची माहिती जपून ठेवतो.
 • जेथे लागू होत असेल, तेथे आम्ही ऑनलाईन वर्तणूक जाहिरातीसाठी इंटरनेट जाहिरात ब्युरोच्या (IAB) गुड प्रॅक्टीस प्रिंन्सिपल्सचे पालन करतो.

6. इतर वेबसाईट्स

 • हे धोरण फक्त साईट्सला लागू होते आणि ते आम्ही लिंक्स पुरवतो अशा वेबसाईट्स किंवा आमच्या सेवा वापरतात अशा इतर वेबसाईट्सना लागू होत नाही. जरी तुम्ही त्यांना आमच्या साईट्समधील लिंकचा वापर करून एक्सेस केले किंवा तुम्ही आमच्या साईट्स, प्रश्नमंजूषा किंवा त्यांच्याक्डून सेवा एक्सेस केल्या तरी आम्ही गोपनीयता धोरण आणि इतर कोणत्याही वेबसाईट्सच्या पध्दतीविषयी जबाबदार नाही. त्यामुळे तुम्हाला अशा इतर वेबसाईट्सचे गोपनीयता धोरण वाचण्याचा सल्ला देण्यात येतो.

7. गोपनीयता धोरणामध्ये बदल

 • आम्ही साईटवर आणि जेथे हे धोरण लागू होते अशा इतर पानांवर आमच्या स्वेच्छानिर्णयाने धोरणामध्ये बदल करून ते प्रकाशित करतो. धोरण शेवटी कधी सुधारित झाले आहे तो दिनांक आम्ही पानाच्या वर सूचित करतो. या धोरणाअमध्ये काय बदल आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्ही साईट नियमितपणे तपासणे ही तुमची जबाबदारी आहे.

8. संपर्क

 • जर तुम्हाला या धोरणाविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील, तर तुम्ही contact@imagini.net वर ईमेल करावा किंवा त्यावर लिहावे: ग्राहक समर्थन, इमॅजिनी युरोप लिमिटेड, 31 ओल्ड निकोल स्ट्रीट, लंडण E2 7HR.