कुकीजचा आमचा वापर

VisualDNA आमच्या वेबसाईटवरील आणि आमचे क्लाएंट्स आणि व्यवसाय भागीदारांच्या वेबसाईट्सवरील कुकीजचा वापर करते, वेबसाईटचे मालक आणि जाहिरातगारांचा (“क्लाएंट्स”) चा समावेश होतो. तुम्ही या कुकीज आणि त्यांना नियंत्रित करावे याविषयी आणखी माहिती खालील माहितीमधून मिळवू शकता.

visualdna.com, whatamiworth.me किंवा valuable.me आणि आमच्या क्लाएंट्सच्या वेबसाईट्सवर वर आमची वेबसाईट वापरून, तुम्ही या कुकी सूचनेसोबत त्यानुसार कुकीजच्या वापराला स्वीकृती देता. विशेषत:, तुम्ही खालील स्पष्ट केलेल्या हेतूंसाठी एनालिटिक्स आणि फंक्शनॅलिटी कुकीजच्या वापराला स्वीकृती देता.

जर तुम्ही या कुकीजच्या वापराला स्वीकृती देत न्साल, तर कृपया या कुकी सुचनेच्या सूचनांचा वापर करून त्यांना अक्षम करा, उदाहरणार्थ खाली दिलेले ’ऑप्ट-आऊट’ लिंक्सचे पालन करणे किंवा तुमच्या ब्राऊजरच्या सेटिंग्ज बदलून ज्यामुळे अशा वेबसाईट्समधून असणा-या कुकीज या तुमचा संगणक किंवा मोबाईल डिव्हाईसवर ठेवल्या जाणार नाहीत.

कुकी म्हणजे का?

कुकी या लहान टेक्स्ट फाईल्स असतात ज्यामध्ये लहान प्रमाणात माहिती समाविष्ट असते ज्या जेव्हा तुम्ही वेबसाईटला भेट देता तेव्हा तुमच्या संगणक किंवा मोबाईल डिव्हाईसवर डाउनलोड केल्या जातात. मग कुकीज या प्रत्येक सुसंगत भेटीवर मुळ वेबसाईट्सवर किंवा त्या कुकीला ओळखते अशा इतर वेबसाईटवर परत पाठवल्या जातात. कुकीज या उपयोगी असतात कारण त्या वेबसाईटला वापरकर्त्याचे डिव्हाईस ओळखण्याची परवानगी देतात.

कुकीज बरीच वेगवेगळी कामे करतात, तुम्हाला पृष्ठांदरम्यान कार्यक्षमतेने सुचालन करू देतात, तुमची प्राधान्ये लक्षात ठेवता आणि सामान्यत: वापरकर्ता अनुभव सुधारतात. ते तुम्ही ऑनलाईन पाहत असलेल्या जाहिराती अधिक सुसंगत आणि तुमच्या स्वारस्याच्या असतील याची खात्री करण्यासही मदत करतात.

नोंद घ्या. रेस्ट हे आम्ही ज्या कुकीज वापरतो त्यामध्ये तुमचे नाव, दूरध्वनी क्रमांक, ईमेल किंवा पोस्टल पत्त्यांसारखा वैयक्तिक तपशील समाविष्ट असत नाही याची खात्री देते.

तेथे कुकीजच्या दोन विस्तृत श्रेणी आहेत:

 • प्रथम पक्ष कुकीज, जे VisualDNA द्वारे प्रत्यक्षपणे तुमच्या संगणकावर दिले जाते;
 • तृतीय पक्ष कुकीज, ज्या VisualDNA च्या वतीने तृतीय पक्षाद्वारे दिले जातात. आम्ही वेब एनालिटिक्स आणि जाहिरात हेतूकरीता तृतीय पक्ष कुकीज वापरतो.

VisualDNA कुकीजचा वापर कसे करतो?

आम्ही आमच्या वेबसाईट्समध्ये आणि आमच्या क्लाएंट्सच्या वेबसाईट्समध्येही कुकीजचा वापर करतो:

 • आम्ही आमच्या वेबसाईट्समध्ये आणि आमच्या क्लाएंट्सच्या वेबसाईट्समध्येही कुकीजचा वापर करतो:
 • आम्हाला आमच्या वेबसाईटवर आणि त्याबाहेर जाहिरात करण्यास सक्षम बनवते;
 • आम्हाला आमच्या वेबसाईटवर आणि त्याबाहेर जाहिरात करण्यास सक्षम बनवते;
 • आमच्या साईट्सवरील एकूण भेट देणा-यांची संख्या, इंटरनेट ब्राऊजर्सचे प्रकार आणि आमच्या वेबसाईट वापरकर्त्यांद्वारे वापरल्या जाणा-या ऑपरेटींग सिस्टीम्सबद्दल समजते,.

VisualDNA कोणत्या प्रकारच्या कुकीज वापरते?

ही वेबसाईट आणि आमच्या क्लाएंट्सच्या वेबसाईट्स वर वापरल्या जाणा-या कुकीजचे प्रकार हे 3 वर्गांमध्ये वर्गीकृत करता येतात, ते म्हणजे सक्तपणे आवश्यक, प्रदर्शन आणि जाहिरात कुकीज. आम्ही त्या प्रत्येक कुकीविषयी पुढील माहिती सेट केली आहे आणि कुकीजचे हेतू आम्ही खालील तक्त्यामध्ये निश्चित केले आहेत:

 

कुकीचा प्रकार ती काय करते ती कशी अवरोधित करावी
सक्तपणे आवश्यक
vdnaWidgetMC
vdnaUserId
vdnaSessionId
vdnaLogin
apiSessionTokenUserId
तुम्हाला आमच्या उत्पादनांची मुलभूत सुविधा देण्यासाठी या कुकीज आमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. VisualDNA वर तुम्ही या कुकीजमधून ऑप्ट-आऊट करू शकता. तुम्ही ऑप्ट-आऊट केल्यानंतर तुम्ही आमची उत्पादने वापरू शकणार नाही हे कृपया लक्षात घ्या.
प्रदर्शन
Kiss Insights
Google Analytics
ClickTale
या कुकीज आम्हाला एनालिटीक्स गोळा करण्यास सक्षम बनवतात ज्यामुळे आम्ही आमचे उत्पादन सुधारू शकतो. तुम्ही खालील सेवांमधून ऑप्ट-आऊट करू शकता:
जाहिरात
vdnaR
vU
vT
vdnaIabOptOutToken
gWalletUserId
या कुकीज तुम्हाला अधिक सुसंगत असलेल्या जाहिराती देण्यास आम्हाला सक्षम बनवतात. महत्त्वाचे म्हणजे आम्हाला आमची उत्पादने आणि सेवा, तुम्हाला मोफत पुरवण्यास मदत करतात.
 • Advertising platforms
 • Invite Media
 • AppNexus
 • Turn Media
 • RadiumOne
 • MediaMath
 • Videology
 • Rocket Fuel
 • Doubleclick (Google)
तुम्ही खालील सेवांमधून ऑप्ट-आऊट करू शकता:
 • N.B. या कुकीजमधून ऑप्ट आऊट केल्यास हे तुम्हाला ऑनलाईन जाहिराती पाहण्यापासून प्रतिबंध करत नाही, परंतु याचा अर्थ तुम्ही पाहता त्या जाहिराती तुमच्याशी कमी संबंधित असतात.

कुकीज कशा नियंत्रित कराव्यात आणि हटवाव्यात

कुकीज तुम्ही स्वीकारायच्या किंवा स्वीकारायच्या नाही हे निवडण्याचा हक्क तुमचा असतो आणि खाली तुम्ही हे हक्क कसे बजावू शकता हे स्पष्ट करणार आहोत. तरीही, कृपया नोंद घ्या की जर तुम्ही कुकीज नकारायचे निवडले तर तुम्ही आमच्या वेबसाईट्स आणि आमच्या क्लाएंट्सच्या वेबसाईट्सची पूर्ण कार्यशीलता वापरू शकणार नाही. तुम्ही अनेकप्रकारे कुकीज ब्लॉक करू शकता:

 • वर पुरवलेले ऑप्ट-आऊट्स वापरून;
 • http://www.youronlinechoices.com/uk/your-ad-choices भेट देऊन;
 • किंवा खालील स्पष्ट केल्याप्रमाणे तुमचे बाऊजर वापरून.

तुम्ही तुमच्या ब्राऊजर सेटिंग्ज बदलूनही कुकीज ब्लॉक करू शकता ज्यामुळे या वेबसाईटकडून असलेल्या कुकीज या तुमच्या संगणक किंवा मोबाईल डिव्हाईसवर ठेवल्या जाणार नाहीत. असे करण्यासाठी तुमच्या ब्राऊजरद्वारे पुरवलेल्या सूचनांचे पालन करा (सामान्यत: त्या “हेल्प”, “टूल्स” किंवा “एडिट” सुविधेमध्ये स्थित असतात). कुकी किंवा कुकीचेई श्रेणी अक्षम करणे हे तुमच्या ब्राउजरमधून कुकी हटवत नाही, तुम्हाला तुमच्या ब्राउजरमध्ये हे स्वत: करण्याची गरज असेल.

तुमच्या डिव्हाईसवर कोणत्या कुकीज सेट केल्या गेल्या आहेत हे कसे पहावे आ्णि त्यांना कसे व्यवस्थापित करावे आणि हटवावे यासह कुकीजविषयीची पुढील माहितीसाठी, www.allaboutcookies.org आणि www.youronlinechoices.eu येथे भेट द्या.

पूर्वी सेट केल्या गेलेल्या कुकीज

जर तुम्ही एक किंवा अधिक कुकीज अक्षम केल्या, तरीही आम्ही तुमचा अक्षम करण्याचे प्राधान्य सेट करण्यापूर्वी आम्ही कुकीजमधून गोळा केलेली माहिती वापरू शकतो, तरीही, आम्ही कोणतीही पुढील माहिती गोळा करण्यासाठी आम्ही अक्षम केलेल्या कुकीज वापरणे थांबवू.